जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाने आक्राळ विक्राळ रुपधारण केल्याचे स्पष्ट झाले आहे.दररोज वाढणारी कोरोना बाधित रुग्ण संख्या व मुत्यू होणारे रुग्ण यामुळे सर्व यंत्रणा हातबल होत असल्याचे चित्र आहे. नुसते शहर नव्हे तर पुर्ण तालुका कोरोनाने कवेत घेतला आहे.दररोज किमान 50 गावात नवे रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे धोका पेक्षा मरण स्वस्त झालयं अशी काहीशी परिस्थिती तालुक्याची झाली आहे.तालुक्यातील आरोग्य,महसूल,पोलीस यंत्रणा,लोकप्रतिनिधी खबरदारी घेण्याचे सातत्याने सांगत आहे.आरोग्य विभागाचे कोरोना विरूध युध्द सुरू आहे.
तालुक्यात गुरूवारी पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. तालुक्यात पावने तीऩशे नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर तालुक्यातील 7 रुग्णाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे.2025 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत. तर त्यातील 1837 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. तेच कोरोना बॉम्ब बनत असल्याचे चित्र असून असे अनेक कोरोना बाधित रुग्ण सार्वजनिक परिसरात फिरत असल्याने कोरोना रुग्णाची वाढ होत आहे.
12, शेडयाळ 7,अमृतवाडी 5, काराजनगी 2, निगडी खु 1, देवनाळ 2, तिप्पेहळळी 2,रेवनाळ 2, बिरनाळ 1, आचकनहळळी 1, उमदी 6, बेळोंडगी 3,उटगी 1, हळळी 3, निगडी बु 3, सुसलाद 3, शेगाव 9, वायफळ 2, बनाळी 4, बागलवाडी 2, रेवनाळ 1, गुळवंची 3,कोसारी 3, हिवरे 2, कुडणूर 1, कुंभारी 1, आंवढी 1,सनमडी 4 घोलेश्वर 3, कुणीकोणूर 4,माडग्याळ 7, जा.बोबलाद 3, व्हसपेठ 5, गुडडापूर 1, सोरडी 1, सोन्याळ 1, खोजानवाडी 15,
उमराणी 7, गुगवाड 4, रा.वाडी 1,