अधिक माहिती अशी,खाजेवली नदाफ यांचे बंद घराचा दरवाज्या तोडून घरात प्रवेश करत घरातील २४,००० रुपये किंमतीच्या तीन ग्राम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या,१०,००० रुपये किंमतीच्या पाच ग्रामची एक सोन्याची अंगठी,३,००० रुपये किंमतीच्या लहान मुलांच्या तीनअंगठ्या,१५,००० रुपये किंमतीची भोरमाळ,१३,००० रुपयाची गळ्यातील सोन्याची चैन,२०,००० किंमतीची गळ्यातील सोन्याची नक्षी असलेला दागिना,६,००० रुपयांची वेगवेगळ्या आकाराचे पाचशे ग्राम वजनाची चांदीच्या दागिने,४०,००० रुपये रोख रक्कम असा एकूण १,३१००० रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे. अधिक तपास सपोनि पंकज पवार करीत आहेत.