डफळापूर,संकेत टाइम्स : बेंळूखी ता.जत येथील संरपचपदी अनेक घडामोडीनंतर अखेर तरूण नेते संभाजी कदम सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी सलीम मुलानी यांनी काम पाहिले.
बेंळूखीचे लोकनियुक्त संरपच वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे संरपचपद रिक्त झाले होते.गेल्या महिन्यापासून नव्या संरपच निवडीच्या हालचाली सुरू होत्या.गतवेळी श्री.कदम सर यांना संरपच करण्याचा शंब्द देण्यात आला होता.मात्र संरपच चव्हाण यांचे निधन झाल्याने कदम सर यांच्या समर्थकांचे एक मत कमी झाले होते.विरोधी गटाकडे बहुमत होते.त्यांच्यात अतर्गंत मतभेद झाल्याने जेष्ठ नेते शशिंकात जाधव यांनी कदम यांना बिनशर्त पांठिबा दिला.त्यामुळे कदम सर यांच्याकडे बहुमत असल्याने विरोधी गटाकडून उमेदवार उभा केला नसल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.शशिंकात जाधव यांनी ऐनवेळी करेक्ट कार्यक्रम करत कदम यांना पाठबळ दिल्याने निवडीचे एक दिवस आगोदर चित्र बदलले.निवडीनंतर फटाक्याच्या आतषबाजीत गुलाला उधळण करण्यात आली.जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा आंवढीचे संरपच आण्णासाहेब कोडग यांच्या मानाचा पुष्पहार,शाल,श्रीफळ देऊन नुतन संरपचाचा सत्कार करण्यात आला.
सर्वश्री सदस्य चंद्रकात चव्हाण,अमोल माळी,सौ.कल्पना चव्हाण,सौ.शांताबाई चव्हाण,सौ.मायक्का अनुसे यांनी संभाजी कदम यांना पाठिंबा दिला.
यावेळी बाजचे सरपंच संजय गडदे,कॉ.हणमंत कोळी,माजी संरपच ज्ञानू चव्हाण,शामराव चव्हाण, संजय पाटील,बाळासो चव्हाण, धोंडिराम चंदनशिवे,माजी चेअरमन महादेव माळी,विलास पाटील,धोंडिराम माने,रेवाप्पा माळी, माजी उपसंरपच सिंगू अनुसे,रमेश चव्हाण, बापूसो चव्हाण, सोपान शिंगाडे, लक्ष्मण माळी, शिवाजी माळी, भिमराव माळी, बाबासो माळी,रक्माजी माळी, तानाजी माळी, काशिराम माळी, शामराव माळी, शिर्मा माळी, दामाजी माळी, बबन माळी, मोहन माळी,
विठ्ठल माळी,शिवाजी हुपरे, शरद माळी,जगत माळी, शंकर माळी, बाळासो माळी, मारूती माळी, अशोक माळी, सिताराम माळी, नामदेव बाबर, मन्सूर मुजावर, नानासो चव्हाण, भगवान माळी, सतिश माळी, अंकुश चव्हाण, रमेश चव्हाण, आंनदा चव्हाण, दिलीप चव्हाण, आंनदा चव्हाण, दिलीप चव्हाण, संजय चव्हाण, भगवान चव्हाण, संभाजी चव्हाण, विलास बाबर, नारायण बाबर, नानासो चव्हाण, विजय चव्हाण,सुरेश जाधव, शशिकांत चव्हाण, महादेव चव्हाण, विनायक चव्हाण, पट्टू पाटील, सुभाष चव्हाण, सागर चव्हाण, दादासो चव्हाण, योगेश चव्हाण, अक्षय चव्हाण, प्रविण चव्हाण, अजित चव्हाण, बाबासो चव्हाण, दशरत चव्हाण, सुनिल चव्हाण, विकास चव्हाण, बाळासो चव्हाण, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, संदिपान चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, बाळासो चव्हाण, पांडुरंग चव्हाण, दादासो चव्हाण,पिंटू अनुसे, बिरूदेव अनुसे, धनाजी अनुसे,बाबासाहेब शिंगाडे,धोडिंराम माने,भैराप्पा कदम, भिमा कदम, दशरत कदम, अशोक कदम, अनिल कदम, आबत कदम, दिपक कदम, नेताजी कदम, शहाजी कदम, विष्णू कदम, वसंत कदम, कुंडलिक कदम, विष्णू कदम, ज्योतीराम कदम, संजय कदम, केशव कदम, अकुंश कदम, सुभाष कदम, दादा कदम, बाळासो कदम, शंकर चव्हाण, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, नाना चव्हाण, विलास चव्हाण, पांडुरग चव्हाण, सुखदेव चव्हाण, बाळू चव्हाण, नेताजी (मामा) बाबर,पाडूरंग बाबर,जगन बाबर, मधू बाबर, राम बाबर, वसंत बाबर, सुभाष चव्हाण, दत्ता पाटील, विश्वास पाटील, संजय पाटील, सागर पाटील, इस्माईल मुजावर, आप्पासो जगताप,सलीम मुजावर, मन्सूर मुजावर, तात्यासो पाटील, बबन पाटील, पापासो पाटील, वसंत पाटील, आबासो पाटील, बापूसो चंदू चव्हाण, केशव चव्हाण, आंनदराव चव्हाण, दिलीप चव्हाण, तानाजी चव्हाण, गजानन चव्हाण, राजाराम चव्हाण, विलास चव्हाण, अशोक चव्हाण, श्रीमंत चव्हाण, संभाजी चव्हाण, ज्योतीराम चव्हाण, सुशांत चव्हाण, तात्यासो चव्हाण,सोपान चव्हाण, धनाजी चव्हाण, वंसत म्हमाने,महादेव म्हमाने,विनोद म्हमाने,उमेश तेली, आबासो चव्हाण, वसंत चव्हाण, सुनिल चव्हाण, शिवाजी माने, तानाजी चव्हाण, रविंद्र चव्हाण, आबासो चव्हाण, पिंन्टू माने, सुनिल माने, निलेश शितोळे, झूंझार शितोळे,दिलीप माळी, बापू केंगार,अजित बाबर, पोपट माने, निलेश इंगळे, रॉकेश केंगार, अनिल चंदनशिंवे,अरविंद चंदनशिवे, तानाजी गायकवाड, राम चंदनशिंवे, गोरख केंगार, विलास केंगार,शंकर केंगार,बाजीराव चव्हाण, आंनदा चव्हाण, अर्जुन केंगार, अशोक टेलर,हरिबा केंगार, सुंशात केंगार,दशरथ वायरमेन,गौतम चंदनशिवे, निलेश कांबळे, तातोबा चंदनशिवे,संतोष चंदनशिवे,प्रणय केंगार, शशिंकात चंदनशिवे,रवि चंदनशिवे,विजय चंदनशिवे,निलेश रामू कांबळे, सतीश चंदनशिवे,मनोज चंदनशिंवे,बिरू अनुसे, धनाजी अनुसे, शिवाजी आनुसे, संभाजी अनुसे, सोपान शिंगाडे, अनिल शिंगाडे, श्रींकात शिंगाडे,
अरुण शिंगाडे, शिवाजी शिंगाडे, संजय शिंगाडे, रामाण्णा शिंगाडे, संभाजी शिंगाडे, महेश शिंगाडे, मायाप्पा शिंगाडे, कोंडिबा माने, समाधान माने, रवि माने ,पिंन्टू माने, वसंत म्हमाने,महादेव म्हमाने,उमेश तेली,विनोद म्हमाणे,भिमराव चव्हाण, नानासो चव्हाण, सज्जन चव्हाण, तानाजी चव्हाण, संभाजी चव्हाण, विष्णू चव्हाण, हरी चव्हाण, नामदेव चव्हाण, हणमंत चव्हाण, कुंडलीक चव्हाण, तात्यासो चव्हाण, रंगा चव्हाण, अजित चव्हाण, रमेश चव्हाण, गजानन चव्हाण, संजय चव्हाण, संतोष चव्हाण, पांडुरंग चव्हाण, साहेबराव चव्हाण, कुमार चव्हाण,सतीश चव्हाण, भावसो जगताप,बाबासो जगताप,अलम शेख,मंगेश झांबरे,खंडू माळी,प्रविण शिंदे,स्वप्निल चव्हाण, राहूल चव्हाण, श्रीनिवास बाबर,विठ्ठल चव्हाण, अक्षय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
बेंळूखी : नुतन संरपच संभाजी कदम सर यांच्या विजयी सोहळ्यात उपस्थित मान्यवर