जत तालुक्यात दोन दिवसात २८ नवे रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गेल्या दोन दिवसात २८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर एका रुग्णाचा मुत्यू झाला आहे.
रविवारी १४,सोमवारीही १४ नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.
जत ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सिंगनहळ्ळी,वळसंग येथे तीनपेक्षा जादा रुग्ण वाढले आहेत.